आंतरराष्ट्रीय: आज संपूर्ण जगभरात तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू आहे. पहिल्यांदा अमेरिकेने इराणमधील बगदाद येथे ड्रोन हल्ला केला या हल्ल्यामध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमधील वातावरण अधिकच चिघळले असून इराण ने अमेरिकेच्या दूतावासावर मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे 30 सैनिक मारले गेल्याची माहिती ही ईराणने दिली आहे. यासाठी अमेरिकेचे सैनिक सज्ज असल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. त्याचबरोबर ईरानचे सैनिक सुद्धा युद्धासाठी तयारीत असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. युद्ध सुरू झाल्यास काही देश अमेरिकेच्या बाजूने तर काही देश इराणच्या बाजूने युद्धात उतरण्याची दाट शक्यता आहे.
Tags:
International