आंतरराष्ट्रीय: इराणची राजधानी तेहरान मध्ये उड्डाण घेत असतानाच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाने जागीच पेट घेतला व विमान दुर्घटनाग्रस्त होऊन 180 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान युक्रेन चे बोईंग 737 असून विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर ताबडतोब इराणच्या तपास पथक व बचाव यंत्रणांनी धाव घेत काही प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानांनी बुधवारी सकाळी उड्डाण केले होते.
Tags:
International