शिरूर येथे खाजगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक

शिरूर: पुणे-नगर महामार्गावरील शिरूर येथील सतरा कमनी पुलाजवळ खाजगी बस व कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात खाजगी बसमधील 6 प्रवासी गंभीर जखमी झाले, असून एक जणांची प्रकृती गंभीर आहे.

Previous Post Next Post