अकोला: अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाची सत्तेकडे वाटचाल सुरु आहे. भारीप पक्षाचा बहुमताचा आकडा 27 होणार असे दिसते. अकोल्या मध्ये दोन अपक्ष भारिपचे बंडखोर आहेत तर एक अपक्ष भारिप समर्थक आहे. अकोल्यामध्ये आता वंचितची सत्ता येण्याची शक्यता दिसत आहे. अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित आघाडीची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे.