मागील (सरकारच्या काळात) 5 वर्षांत देशातील 3 कोटींपेक्षा जास्त लोक झाले बेरोजगार. कोणत्या क्षेत्रात किती नोकऱ्या गेल्या पहा.
more than 3 crore people have become unemployed.नुकत्याच आलेल्या अहवालानुसार देशात 7.1% बेरोजगारी दर झाला आहे. जागतिक मंदी, उत्पादन खर्चातील वाढ, त्याचबरोबर महाग मजुरी आणि खर्च यामुळे बेरोजगारी वाढली आहे. तसेच शासनाच्या काही चुकीच्या धोरणांचा सुद्धा बेरोजगारीवर फरक पडला आहे.
वस्त्रोद्योग : नोकऱ्या गेल्या- 3.5 कोटी
ज्वेलरी उद्योग : नोकऱ्या गेल्या- 5 लाख
बँकिंग :नोकऱ्या गेल्या - 3.15 लाख
वाहन : नोकऱ्या गेल्या- 2.30 लाख
बांधकाम : नोकऱ्या गेल्या- 2.7 लाख (२ वर्षांमध्ये)
दूरसंचार : नोकऱ्या गेल्या- 90 हजार
विमान उद्योग : नोकऱ्या गेल्या- 20 हजार
हे पण वाचा: डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ४ गोष्टी तुम्हाला आत्त्तापर्यंत माहितीच नाहीत.