आंतरराष्ट्रीय: इराण ने पुन्हा अमेरिकन दूतावासावर हल्ला केलेला आहे. आणि दोन क्षेपणास्त्र अमेरिकी लष्करी तळावर डागली आहेत. हा हल्ला बगदादच्या ग्रीन झोन वर झालेला आहे. इराण ने इराकमधील दोन अमेरिकी लष्करी तळावर हल्ला केल्यामुळे आता इराण - अमेरिका संघर्ष चिघळला आहे.
बुधवारी रात्री हा हल्ला करण्यात आलेला असून अध्याप या हल्ल्यांमध्ये किती जणांचा बळी गेला ही माहिती उपलब्ध झालेली नाही.अमेरिकी सैनिक आता सक्रीय झाले असून आता युद्धाची शक्यता नाकारता येत नाही.