मा. अजितदादांचे हे २ फोटो होत आहेत भलतेच व्हायरल. आहे तरी काय या फोटोत ?
मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र केसरीच्या जिंकलेल्या पैलवानांचे भव्य असे स्वागत केलं. These 3 photos of Ajit Dad are going viral.कात्रज मधील काकासाहेब कुस्ती संकुलात महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उप महाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार मा. अजित दादांच्या हस्ते करण्यात आला. यावेळचा हा काढलेला फोटो.