भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. झारखंडच्या जमशेदपूरमधील डिमना तलाव जवळ सहलीचे नियोजन केले होते. यावेळी अनेक भाजपचे कार्यकर्ते व स्थानिक नेते सुद्धा उपस्थित होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. हसत खेळत सहलीचा आनंद लुटत होते.
पण नेमक ऐनवेळी जेवताना एका कार्यकर्त्याने मटन वाटताना कुपन फेकल्यामुळे जबर वाद निर्माण झाला व आनंदी वातावरण क्षणात जोरदार भांडणात बदलले. वातावरण इतके पेटले कि जबर हाणामारी होऊन या भांडणात ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या इस्पितळात हलवण्यात आले.
हे पण वाचा: HIV ग्रस्त महिलेवरच सामुहिक बलात्कार