मोदी सरकारची परिस्थिती झाली बिकट, केंद्राच्या धोरणावर केली टीका

          मुंबई: सरकार चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. निधीची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करावा लागतो. साधारणतः सरकार चालवण्यासाठी १३ लाख कोटी रुपये एवढ्या निधीची आवश्यकता असते. सरकारी तिजोरीत एवढी रक्कम जमेल कि नाही यबाबत शंका आहे, सरकारला १२ लाख कोटी ररुपयांचा तुटवडा पडेल. अमेरिका- इराण युद्ध झले तर अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होतील, अशी भीती नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली
         केंद्र सरकारला देशातील आर्थिक तरतुदींची पूर्तता करण्यासाठी विविध धोरणांचा अवलंब करावा लागत आहे.बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत  बोलताना म्हणाले कि, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारची सद्यस्थिती एखाद्या दारुड्या सारखी झाली आहे. हे सरकार दारुड्या सारखी मालमत्त विकत सुटले आहे. अशा शब्दात आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर टीक केली
Previous Post Next Post