दिल्लीचे अरविंद केजरीवाल मोदींच्या बाजूने.... | Arvind kejarival on Side of PM. Modi




दिल्लीचे अरविंद केजरीवाल मोदींच्या बाजूने....  | Arvind kejarival on Side of PM. Modi

पाकिस्तानचे मंत्री चौधरी हुसेन यांनी मोदींवर टीका केली होती. हि टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र खटकली. कोणीही ऐरागैर उठून माझ्या देशाच्या पंतप्रधानांवर टीका केलेले मलाच की देशाच्या कोणत्याच व्यक्तीला खपणार नाही. दिल्लीची विधानसभा निवडणूक हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशा सोबत माझेही पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदींवर टीका केलेली खपून घेतली जाणार नाही. अशा कडक शब्दात पाकिस्तानी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांना सुनावले. देशाबाहेरील कोणीही व्यक्ती आमच्या देशातील एकत्मिकातेला धक्का लाऊ शकत माही. पाकिस्तानीनी किती पण प्रयत्न केले तरी ते व्यर्थच असतील असेही अरविंद केजरीवाल म्हणाले..







लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा नपुसंक असल्याचा आरोप पत्नींनी केला. आणि मग....

Post a Comment

Previous Post Next Post