दोन लाखापर्यंत ची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी.



दोन लाखांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात सांगितले आहे.कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडून मागवण्यात आली असल्याचेही ते बोलले. तसेच कर्ज भरण्यासाठी ही विशेष योजना आणली जाण्याचीही ते बोलले. व आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. अशी विधाने त्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post