दिवसेंदिवस मोबाईलचा वाढता उपयोग डोळ्यांसाठी घातक ठरत आहे. त्याच बरोबर कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही जास्त वेळ पाहणे ही, डोळ्यांसाठी घातकच आहे. या गोष्टींमुळे डोळ्यांचा नंबर वाढत जाऊन डोके दुखणे, चक्कर येणे , तसेच मानसिक ताण सुद्धा वाढीस लागतो. अगदी लहान मुलांनासुद्धा डोळ्यांचे प्रॉब्लेम्स उद्भवत आहेत.
खास उपाय म्हणून
१) दररोज सकाळी सूर्य उगवल्यावर कोळ्या सूर्याकडे दहा-पंधरा मिनिट पाहणे.
2) सकाळी सकाळी हिरव्या गवतावरून अनवाणी पायाने चालणे.
३) तळ पाय व तळ हाताची तेलाने मालिश करणे. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात पालेभाज्यांचे सेवन करणे. यामुळे डोळ्यांचा नंबर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. तसेच इतर मानसिक ताण तणाव कमी होण्यासही मदत होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर व टीव्ही यांचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करणे.
४) दररोज सकाळी व संध्याकाळी दिवा त्राटक केल्याने सुद्धा डोळ्यांचा नंबर कमी होऊन डोळ्यांची ताकद वाढण्यास मदत होते.

Tags:
Health