नाईट मोड हा फोन मध्ये आधीपासूनच असल्याने आम्ही काहीही विचार न करता रात्रीचा नाईट मोड चालू करतो. हा नाईट मोड आपल्या झोपेसाठी ही धोकादायक असून डोळ्यांसाठी ही घातक आहे. असे एका संशोधनात म्हटले आहे. जर रात्री तुम्ही नाईट मोड वापरत असाल तर नंतर तुम्हाला झोप न येण्याची दाट शक्यता असते या उलट तुम्ही सामान्य मोड वापरल्यानंतर शक्यतो त्याचा झोपेवर काहीही परिणाम होत नाही.
उंदरा वरती केलेल्या संशोधनात असे आढळून आले की की नाईट मोड मुळे उंदीर निद्रानाश ने ग्रासलेली दिसले.
See24News Team