दबंग 3 ने दोन दिवसात चांगलीच कमाई केली. बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कमाई केल्यानंतर दबंग थ्री चा दुसरा दिवसही आश्चर्यकारक होता दुसऱ्या दिवशी दबंग तिने 25 कोटींचा व्यवसाय केला आहे पहिल्या दिवशी तब्बल तिने 24 कोटींचा व्यवसाय केला तसेच दुसऱ्या दिवशी 24 कोटींपेक्षा अधिक चा व्यवसाय केल्यानंतर टोटल 50 कोटींचा व्यवसाय सलमान खानच्या चित्रपटाने केला आहे तसे पाहता सलमान खानच्या बाकीच्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाचा संग्रह तसा कमीच आहे चित्रपटाने अपेक्षेपेक्षा तशी कमीच कमाई केली या चित्रपटाकडून पहिल्याच दिवशी 40 कोटींपेक्षा जास्त संग्रह करण्याची अपेक्षा केली जात होती परंतु पहिल्या दिवशी तसा चित्रपटाचा व्यवसाय कमी झाला सध्या देशभरात चाललेल्या निषेध यामुळे चित्रपटाची कमाई कमी झाली आहे असे एक कारण मानले जाते,
दबंग 3 फिल्म प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. Social Media वरती देखील दबंग 3 ची चर्चा होत आहे
दबंग 3 फिल्म प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. Social Media वरती देखील दबंग 3 ची चर्चा होत आहे
Tags:
Entertainment