लाईट बंद न करता झोपल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या झोपे वरच होतो. लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे झोप पूर्ण न होणे, स्वभाव चिडचिडा होणे हे परिणाम दिसू लागतात. रात्रीचे वेळी किमान सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे. पूर्ण झोप न झाल्यास दिवसभर काम करण्यास व्यवस्थित मन लागत नाही, व साहजिकच चिडचिड होते. रात्रीचे वेळी लाईट चालू राहिल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. प्रकाश तोंडावर पडत असेल तर मेंदू शांत होत नाही व काही न काही विचार सतत चालू राहतात. याच्या उलट अंधार करून झोपल्यास लवकर झोपही लागते व विचार येणे थांबतात. बऱ्याच लोकांना झोपण्याच्या आधी मोबाईल बघत बसण्याची खूपच वाईट सवयी असते. झोपण्याच्या आधी मोबाईल बघितल्याने झोप नीट होत नाही मानसिक ताण वाढतो. तसेच डोळ्यांची प्रॉब्लेम सुरू होतात. त्याचबरोबर टीव्ही पाहिल्याने सुद्धा त्याचा परिणाम सहाजिकच आपल्या आरोग्यावर होतो. तसेच झोप कमी होत असल्यास वजन व चरबी वाढीस लागते. अपचनाचा ही परिणाम होऊ लागतो.