राज्यातील गरीब जनतेला दहा रुपयात भोजन मिळणार

राज्यातील गरीब जनतेला 10 रुपयात जेवन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमध्ये शहरी भागांसाठी प्रति 40 रुपये  अनुदान असेल, तर ग्रामीण भागात पंचवीस रुपये अनुदान असेल.


 दहा रुपयाच्या जेवणात 30 ग्रॅम च्या दोन चपात्या, 100 ग्रॅम ची एक भाजी, 150 ग्रॅम चा भात व 100 ग्रॅम वरण सामाविष्ट आहे भोजनाची वेळ दुपारी 12 ते 2 राहणार आहे. हे भोजनालय सुरू करणाऱ्या इच्छुक व्यक्तीकडे स्वतःची जागा तसेच चालू असलेली खानावळ हॉटेल किंवा बचत गट यापैकी सक्षम असलेल्या भोजनालय ची निवड करता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post