इतक्या फेसबुक यूजरचा ऑनलाइन डेटा लीक


सायबर सिक्युरिटी च्या माहितीनुसार सर्वात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक यांच्या वापरकर्त्यांच्या डेटा पुन्हा एकदा चोरी झाला आहे. 267 दशलक्ष फेसबुक यूजर चा डेटाबेस सापडला आहे. विशेष म्हणजे यातील कोणत्याही यूजर च्या माहितीला पासवर्ड नाही. फेसबुक कंपनीने कोट्यावधी रुपयांचा दंड भरूनही व माफी मागूनही  पुन्हा एकदा फेसबुकचा डेटा लीक झाला आहे. याबाबतीत फेसबुकची असे म्हणणे आहे की अशी माहिती सुरक्षित राहावी यासाठी फेसबुक मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहे हा डेटा जुना असण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post