महामार्ग पोलिसांच्या 2018 च्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण दुचाकींचे 13 हजार 732 अपघात घडले. या अपघातामध्ये 51 43 जणांचा मृत्यू झाला व सात हजार 278 जण गंभीर जखमी झाले. दुचाकी वाहना नतर झालेल्या अपघातांमध्ये कार, जिप, ट्रक या वाहनांचा नंबर लागतो. परंतु जास्तीत जास्त जीवघेणा प्रवास हा दुचाकीचाच. रस्त्यावरील पडणारे खड्ड्यांमुळे तसेच आहे स्पीड मुळे ह्या एक्सीडेंट चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लवकरात लवकर ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी पोहोचण्याची घाई व प्रवासातला हलगर्जीपणा यामुळे अपघात झाल्यावर जीवालाही मुकावे लागते.