सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा चेहऱ्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. वेळेवर दात घासले न जाणे वेळेवर चुळ न भरणे तसेच बाहेरील तेलकट व मसालेदार जेवण यांचा थेट परिणाम तोंडाचा घाण वास येण्यावर होतो. वेगवेगळ्या पदार्थांच्या खाण्यामुळे पोटात अपचन झाल्याने तोंडाची दुर्गंधी सुटते, तसेच तोंडाच्या अस्वच्छतेमुळे तोंडाचा घाण वास येऊ शकतो. त्याचबरोबर आहारात कांदा मासे लसुन मटन खाल्ल्यास सुद्धा तोंडाचा घाण वास सुटतो.
तोंडाचा घाण वास येऊ नये यासाठी काही उपाय
१) दररोज सकाळी आंब्याचे किंवा पेरूचे एक पान खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते
२) दात स्वच्छ घासणे व वारंवार तोंडाची चूळ भरणे यामुळे तोंडाचा वास कमी होतो त्याचबरोबर जांभळीचे पान खाल्ल्याने फरक प
डतो