18 हजार वर्षांपूर्वीचा कुत्रा पाहून वैज्ञानिकांना मोठा धक्का बसला

     सायबेरिया मध्ये अठरा हजार वर्षांपूर्वीचा एक मृत कुत्रा वैज्ञानिकांना सापडला आहे. हा कुत्रा बर्फामध्ये पुरलेला असल्यामुळे इतक्या वर्षे टिकून राहिला. हा मृतदेह कुत्र्याचा आहे की लांडग्याचा हे शोध घेण्याचे काम सध्या संशोधनकार करत आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे हा कुत्रा मेला तेव्हा दोन वर्षाचा होता. या कुत्र्याचे वय रेडिओ कार्बन थेरपी च्या मदतीने काढले आहे. रेडियो कार्बन थेरपीच्या मदतीने हा कुत्रा अठरा हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे समजते. इतक्या वर्षांपूर्वीपासून चा मृत कुत्रा असूनही त्याच्या शरीराचे केस नाक आणि दात पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post