कंकणाकृती सूर्यग्रहण या वर्षातील तिसरे व शेवटचे सूर्यग्रहण

2019 या वर्षातील तिसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे हे सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सतरा मिनिटे यांनी दिसणार आहे या सूर्यग्रहणाचा प्रभाव 10:57 पर्यंत राहि ल आहे भारत नेपाळ श्रीलंका भूटान पाकिस्तान चीन व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा असंच राहील
सूर्य ग्रहण म्हणजे काय हे आपण शाळेमधील भूगोलाच्या पुस्तकात शिकलो आहे सूर्यग्रहणा मध्ये पृथ्वी व सूर्याच्या मधोमध चंद्र आला की सूर्य ग्रहण पडते सूर्यग्रहणाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात एक खग्रास सूर्यग्रहण सूर्यग्रहण यामध्ये सूर्य संपूर्ण झाकोळला जातो
खंडग्रास सूर्यग्रहण या सूर्यग्रहणा मध्ये सूर्याचा काही भागच झाकोळला जातो
कंकणाकृती सूर्यग्रहण या सूर्यग्रहणा मध्ये सूर्याच्या फक्त कडा दिसतात व सूर्य मधोमध झाकोळला जातो 26 डिसेंबर रोजी पडणारे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण आहे
वर्षभरात सूर्यग्रहण हे कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच वेळा पर्यंत दिसतात परंतु 2019 या वर्षांमध्ये तीन सूर्यग्रहण आहे त्यापैकी एक कंकणाकृती सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी दिसणार आहे अनेक गुगल संशोधन कार व विद्यार्थी या सूर्यग्रहणा चा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत

Post a Comment

Previous Post Next Post