शिवसेनेच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये रक्कम मदत केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र सत्तेत आल्यानंतर या सरकारने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. अशी घनाघाती टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.