नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाला 25 जागा वर आघाडी मिळाली आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राजदच्या आघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटर वरती ट्विट करत सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. तसेच झारखंडच्या जनतेचे सुद्धा आभार व्यक्त केले आहेत.