डोकेदुखी वरती आयुर्वेदिक उपाय


डोकेदुखी हा एक नॉर्मल प्रॉब्लेम आहे. डोकेदुखीची बरीचशी कारणे असू शकतात. अपचन होणे, ताप येणे, ऊन लागणे, मानसिक तणाव, चिंता, मादक पदार्थांचे सेवन, व रात्री उशीरा पर्यंत जागणे तसेच काही औषधांच्या मुळे ही डोकेदुखी होऊ शकते.
डोकेदुखीवर खालील उपचार केल्यास आराम पडू शकतो
1)डोके दुखत असताना लसणाची पाकळी डोक्यावर रगडल्यास डोकेदुख वर आराम पडू शकतो.
2)गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून घेतल्याने डोकेदुखी वर आराम पडतो.
3)तेलाने डोक्याची मालिश केल्यावर फरक पडू शकतो.
4) वारंवार डोके दुखी मुळे परीक्षण असेल तर दररोज एक ग्लास गायचे दूध घ्यावे
५) दररोज डोके दुखत असेल तर दिवसातून दोन वेळा लवंग खावी
६) शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते यामुळे डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्यावे
७) रेगुलर प्राणायाम केल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो
    अभिजीत बनकर

Post a Comment

Previous Post Next Post