गॅस व असिडीटी वर रामबान उपाय - see24news


बाहेरील खाण्यामुळे गॅस व असिडीटी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेकरी प्रोडक्ट, मैदा युक्त पदार्थांच्या सेवनाने तसेच मासालेयुक्त अन्न , मांसाहार यामुळे सुद्धा गॅस व असिडीटी चे प्रमाण वाढले आहे.
जेवणातील अनियमितता , प्रदूषित पाणी , शिळे अन्न शरीरासाठी खूपच घटक आहेत. गॅस व असिडीटी  कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायद्याचे ठरतील.

१) बडीशेप - ओवा- जिरे
बडीशेप, ओवा , जिरे १०० ग्रॅम घेऊन मिक्सर मध्ये बारीक करून एकत्र करून ठेवावे.
सकाळी सकाळी अनुशापोटी कोमट पाण्याबरोबर १ चमचा हे मिश्रण घ्यावे.
२)   कोरफड
कोरफड हि एक औषधी वनस्पती आहे. रोज कोरफडीचे सेवन केल्याने पोटाचे विकार कमी होतात.
३) पुदिना
पुदिन्याच्या सेवनाने सुद्धा पाचनक्रिया सुधारून गॅस व असिडीटी कमी होण्यास मदत होते.

Post a Comment

Previous Post Next Post