या ठिकाणी अमेरिका करणार आर्मी तैनात !
अमेरिका सध्या चीन ला चारी बाजूनी घेरण्याच्या तयारीत आहे. आधीच चीन च्या बाजूच्या देशांनी अमेरिकेने आर्मी तैनात केलेली आहे. तैवान - साउथ चीन वर सुधा अमेरिका नजर ठेऊन आहे. फिलिपीन्स च्या ४ सैन्य ठिकाणावर अमेरिका आर्मी तैनात करू शकतो.
अमेरिकेचे डिफेन्स मिनिस्टर ऑस्टीन ने गुरवारी फिलिपीन्सचे राष्ट्रपती मार्कोस बरोबर बैठक घेतली या बैठकीत दोघांनी एक ठराव केला. या बैठकीनंतर मार्कोस यांनी फिलिपीन्स च्या ४ सैन्य ठिकाणावर अमेरिकी सैन्य तैनात करणार असल्याचे म्हटले आहे. तसे पाहता हा चीन साठी खूप मोठा धक्काच आहे.चीन के आसपास चे देश ऑस्ट्रेलिया , जपान, साउथ कोरिया, या ठिकाणी
अमेरिकेने आधीच सैन्य तैनात करून ठेवलेले आहे. यामुळे चीन वर अमेरिकेची जरब राहणार असून. कुरापती चीन च्या मुसक्या आवळण्यास मदत होईलच.कोल्डऑर च्या वेळेस सुधा फिलिपीन्समध्ये जवळपास पंधरा हजारा पेक्षा जास्त अमेरिकी सैनिक तैनात होते.
Tags:
International