चीनी जासुसी फुगा अमेरिकेने लडाकू विमानाच्या सहाय्याने उध्वस्त केला. या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल..

चीनी जासुसी फुगा अमेरिकेने लडाकू विमानाच्या सहाय्याने उध्वस्त केला. या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल..
अमेरिकेने शनिवारी केलेल्या कारवाईत चीनच्या संशयित जासुसी फुग्याला लडाकू विमानाच्या मिसाईल च्या सहाय्याने फोडले. या विषयावरून चीन व अमेरिकेत तणाव वाढण्याची शक्यता वर्तविली जाते. हा चीनी फुगा अमेरिकेच्या क्षेत्रात काही दिवसापासून उडत होता. शनिवारी केलेल्या कारवाईत फुगा उडवण्यात आला. अमेरिकेच्या दक्षिण कैरोलिना च्या किनाऱ्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांच्या मंजुरीवरून हा फुगा नष्ट केला. 

    याचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.चीन ने स्पष्टीकरण देताना सांगितले कि हवेच्या दाबाने हा फुगा अमेरिकी क्षेत्रात आला असावा. यानंतर अमेरिकी विदेश मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी चीन ची यात्रा रद्द करून चीनचे टेन्शन आणखीनच वाढवले.

Post a Comment

Previous Post Next Post