पाकिस्तानला कंगाल करून लंडन मध्ये करोडंची संपत्ती !



    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुर्शरफ यांनी लंडन व दुबई मध्ये करोडोंची संपत्ती कमावून ठेवली. मुर्शरफ यांची विदेशी बँक खात्यामध्ये २ कोटी डॉलर इतकी अमानत होती. यात लंडन चे बँक खाते सुद्धा सामील आहेत.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द पाकिस्तानात फक्त १२ लाख रुपये बँकेत जमा होते. पाकिस्तान निवणूक आयोगाच्या रिपोर्ट नुसार त्यांची संपत्ती पाकिस्तानी ६२ कोटी रुपये इतकीच होती.
    मुर्शरफ हे बर्याच दिवस आजारी होते व दुबई मध्येच त्यांचे निधन झाले होते. मुर्शरफ ज्यावेळी रिटायर झाले त्यावेळी पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून त्यांना २ कोटी रुपये देण्यात आले होते. तसे पाहता पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पाकिस्तानचे राजकीय वरिष्ठच होते. पाकिस्तानातील बहुसंख्य नेत्यांची बरीचशी संपत्ती बाहेर देशातच आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post