नॅन्सी पेलोसी या अमेरिकेतील अतिशय शक्तिशाली महिला म्हणून ओळखल्या जातात. नॅन्सी पेलोसी या यूएस हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिवज् च्या पहिल्या महिला स्पीकर. पेलोसी यांनी गुरुवारी आपला कार्यकाल पूर्ण केला आणि पदावरून पायउतार झाल्या.
आत्ताच पार पडलेल्या निवडणुकानंतर त्या आपले पद सोडतील अशी माहिती सर्व पक्षातील सदस्यांना होतीच. नॅन्सी पेलोसी यांनी राजीनामा देताच पक्षातील अनेक पदाधिकारी तसेच खासदार यांना भावना अनावर झाल्या नाहीत, अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
शेवटच्या भाषणात त्या म्हणाल्या आता नवीन पिठीला देशाच व पक्षच नेतृत्व करण्याची गरज आहे . पुढील निवडणुकीला उभे राहणार नाही फक्त सदस्य राहतील असेही त्या म्हणाल्या.