मराठा आरक्षणानंतर आता ओबीसींचे आरक्षण अडचणीत

ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या महाभकास आघाडीचा निषेध !


महाभकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणानंतर आता ओबीसींचे राजकीय आरक्षण अडचणीत आले. याचाच निषेध करण्यासाठी आज नगर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदिप निचीत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार श्रीगोंदा नगर विधानसभा आमदार बबनराव पाचपुते साहेब
भाजपा ओबीसी उपाध्यक्ष श्रीगोंदा तालुका प्रतीकदादा बनकर



Post a Comment

Previous Post Next Post