ठाणे येथे पिलर कोसळून अनेकांचा मृत्यू ? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

मेट्रो रेल्वेचे काम  चालू असताना  अचानक  सिमेंटची पिलर  कोसळली.  पिलरी  खाली  चिरडून  अनेकांचा  मृत्यू  झाल्याचे  समोर येत आहे. चार पाच  गाड्या  या  पिलरी खाली  चेमटून प्रवाशी  जागीच  मृत  झाल्याचे  दिसत  आहे. 
 
 
 
काय  आहे  या व्हायरल   विडिओ  मागील सत्य ?
 
 
   
 
 
 
 
सदर  व्हिडिओतील घटना  २०१८ मध्ये  वाराणसी  येथे  घडली  आहे. सध्या  हा  विडिओ  इंटरनेट वरती  खूप वेगाने  viral होत  असून  हि घटना  जुनी  आहे. या घटनेत १८ व्यक्तींचा जागीच  मृत्यू  झाला  होता. पिलर  खाली  अनेक गाड्या  अडकून  त्यांचा  जागीच  चुरा झाला  होता. या  घटनेवरती  देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांनी  शोक  व्यक्त  केला  होता . तसेच  या घटनेतील  व्यक्तींसाठी उत्तर  प्रदेशातील  मुख्यमंत्र्यानी  आर्थिक मदत  जाहीर  केली  होती.

Post a Comment

Previous Post Next Post