ज्या राज्यात नव्हती किंमत तिथच दाखवली हिम्मत- BJP वर्चस्व

यंदा देशभरातील  पाच  राज्यांच्या  निवडणुका  होणार असून  निवडणूक आयोगाने  दोन राज्यांच्या  निवडणुकीच्या  तारखांची  घोषणा  केली  आहे. पश्चिम  बंगाल समवेत चार  राज्य  व  एक केंद्रशासित  प्रदेश  पुदुचेरी  या राज्यांची  निवडणुकांची  तारिखेची  घोषणा  झाल्या  नंतर  राजकीय  पार्ट्यांनी प्रचाराला  सुरवात  केली  आहे.

 

 सर्वात  महत्वाची  बाब  म्हणजे  ज्या  राज्यात  कधीच  भाजपचं  वर्चस्व  नव्हतं  अश्या  राज्यात भाजप आपला  ठसा  उमटवण्याची  चिन्ह  दिसत  आहेत. 

 

 




विशेष  म्हणजे  पश्चिम बंगाल राज्यात  ममता बॅनर्जी विरोधात  BJP कडक  मुकाबला  होताना पहिल्यांदाच  पाहायला  मिळणार आहे.  bjp  सध्या  मोठ्या  शक्तीने  प्रचार करत आहे. BJP चे  सर्वच  मोठं  मोठे  नेते  मोठ्या  शक्तीने जोरजोरात  प्रचार करत आहे

 

दहा वर्षानंतर म्हणजे २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर एवढी कडाक्याची टक्कर ममता बनर्जी यांना मिळत आहे.  मागील   झालेल्या  बंगाल  निवडणुकीत बी जे पी  ला ११ टक्के  वोटिंग  मिळाले  होते. तर टीएमसी  ला  ४५  टक्के  एवढ्या  फरकाने  वोटिंग मिळाले  होते. बंगालवर विजय  मिळवण्यासाठी  मोठ्या  जोराने  प्रचार  सुरु  आहे.




Post a Comment

Previous Post Next Post