श्रीगोंदा तालुक्याचे आधारस्तंभ काळाच्या पद्याआड


काष्टी : श्री साईकृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा जिल्हा परिषद सदस्य सदाशिव(अण्णा) पाचपुते यांचे उपचारादरम्यान पुणे येथे दुखत निधन झाले.💐💐💐
गेल्या काही दिसांपासून त्यांच्यावर पुणे येथील रूबी रूग्णालयात उपचार चालू होते. आखिर त्यांची कोरोनाशी झुंज संपली... आणि त्यांनी जगाला अखेरचा निरोप दिला.

Post a Comment

Previous Post Next Post