धारदार शस्राने भोसकून केली हत्या

 औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट

औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये तिघांनी मिळून एकाआठवीस वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना गुरवारी रात्री घडली. अगदी शुल्लक कारणावरून धारदार शस्राने भोसकून  हत्या केली. 

 


या घटनेतील आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे

औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post