कोरोना व्हायरस ची लागण झालेल्या रुग्णाचा असा दर्दनाक पद्धतीने होतो मृत्यू


कोरोना व्हायरस ची लागण झालेल्या रुग्णाचा असा दर्दनाक पद्धतीने होतो मृत्यू



कोरोना व्हायरस ची लागण झालेल्या रुग्णाचा असा दर्दनाक पद्धतीने होतो मृत्यू.
चीन मध्ये कोरोना व्हायरस बाधित ९९ रुग्णावर निरक्षण करण्यात आल. यातून खूपच धक्कादायक गोष्ट समोर आली. बऱ्याच तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरस हा रोग समुद्री जीव खाण्यात आल्यापासून होतो. त्याचबरोबर ज्या प्राण्यास किंवा व्यक्तीस या रोगाची लागण झाली त्या व्यक्तीपासून सुद्धा या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे.  dangerous death process of human due to corona virus


कोरोना व्हायरस च्या अभ्यासातून असे लक्षात आले की ९९ रुग्णांपैकी ४९ रुग्ण हे समुद्री जीवांच्या मार्केटशी संबंधित होते. हे रुग्ण हुआन मध्ये समुद्रीजीवांचा व्यापार करत असल्याने ह्या लोकांना कोरोनाची सुरवातीला लागण झाली.ज्या लोकांना आधीपासूनच काहीतरी आजार होता व ज्यांच्या हृदयाचे प्रोब्लेम्स होते त्यांना कोरोनाची लागण झटकन झाल्याच समजत. ज्यांची प्रतिकारक शक्ती मुळातच कमी आहे त्यांना कोरोना सहज झपाटू शकतो.


-: असा होतो मृत्यू :-
ज्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली त्यांना सुरवातील ताप, खोकला, डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरु होतो. स्नायू जड होऊन दुखू लागतात. त्याच बरोबर घस्यात आतील बाजूने दर्दनाक असे फोड येतात. यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. निमोनियाची लक्षण दिसू लागतात. त्याच फुफ्फुस हळूहळू बंद पडू लागत. ऑक्सिजन चा पुरवठा कमी होऊन शरीर साथ सोडू लागत. आणि थोड्याच कालावधीत रुग्णाचा मृत्यू होतो.


Previous Post Next Post