वडिलांनी पाकिस्तानमधून भारताविरुद्ध गोळीबार केला, भारताच्या सरकारने त्याच्याच मुलाला पद्मश्री दिला.
padmashri-Puraskar
अदनान सामी हा एक गायक आहे. आणि भारताच्या सरकारने त्याला पद्मश्री दिला. अदनान सामीलाचे वडील पाकिस्तानच्या वायुसेनेत ऑफिसर होते व त्यांनी भारताविरुद्ध गोळीबार केला होता. त्याच्याच मुलाला पद्मश्री देणे किती उचित ठरते.
भाजपा पक्षाची चमचेगिरी केल्याने हा पुरस्कार मिळाल्याची मिस्कील टिप्पणी पार्टीचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.
Tags:
Political