नवरीच्या आईच झेंगाट... नवरदेवाच्या वडिलांसोबतच झाली फुर्रर्र
मराठी बातम्या आजच्या, मराठी बातम्या दाखवा, मराठी बातम्या सातच्या, मराठी बातम्या पाठवा, मराठी बातम्या न्यूज, मराठी बातम्या चॅनल, marathi batmya achha, मराठी बातम्या.comसुरत येथील लग्न जमलेल्या मुलाचे वडील हिम्मत पटेल व मुलीची आई शोभा रावल १० जानेवारीला गायब झाले होते. विशेष म्हणजे ह्या दोघांच्याही मुलांची लग्न एकमेकांसोबत होणार होती पण लग्नाच्या एक महिना आधीच मुलाचे वडील व मुलीची आई दोघेही बरोबरच गायब झाले. navarichya-aaich-zengat त्यामुळे हे दोघे पळून गेले असे समजून दोघांचे हि लग्न मोडले, विशेष म्हणजे मुला व मुलीचा एक वर्षापूर्वीच साखरपुडा झाला होता. परंतु मुलाची सासू त्याच्या वडिलांसोबत पळून गेल्याने या दोघ नव वधू-वरांचा संसार लग्ना आधीच मोडला.
दोघे पळून गेल्यानंतर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे वास्तव्यास होते. २६ जानेवारीला दोघेही परत येऊन पोलिसा समोर हजार झाले. परंतु शोभा रावल हिला तिच्या पतीने घरात घेण्यास नकार दिला. व मुलानेही वडिलांना नाकारत घराबाहेर काढले. पळून गेलेल्या दोघांनीही आपआपल्या घरच्यासमोर हात जोडले. पण एकदा उध्वस्त झालेले संसार आता एक होऊ शकत नाही
हे पण वाचा: प्रेम प्रकरणात मारहाण करून पाजले मुत्र