कोरोना विषाणु- मानवी अस्थित्वावर मोठे संकट | corona Virus and Symptoms

   
corona Virus and Symptoms
   

      चीन मधुन कोरोना नावाच्या या विषानुची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत किती लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला व किती जणांना त्याची लागण झाली हा आकडा मिळाला नसून, जास्तीत जास्त लोकांना लागण झाली असू शकते . असे तपासणीत आढळून आले आहे. ह्या जीवघेण्या विषाणूचे लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे असेहि आढळून आले आहे.
     चीन मधील एक व्यक्ती थायलंड ला गेला होता तेथे त्याला या विषाणूची लागण झाली. व तो परत चीन मध्ये आल्यानंतर चीन मध्ये कोरोना विषाणू पसरत आहे. या विषाणूच्या विळख्यात जापान, थाईलैंड, सिंगापुर, मलेशिया आली आहेत. त्याच बरोबर नेपाल मध्येही हा विषाणू आढळल्याचे सांगितले जाते. 
     


    चीनच्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्टयानिमित्त अनेक जण परदेशात प्रवास करण्यासाठी जात असतात. चीनमधील सर्व नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना चीन सरकारने केल्या आहेत.या विषाणूची एका व्यक्तीमुळे दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता कमी असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले. अशा प्रकारचे विषाणू कायमच तयार होत आहेत. अशा विषाणूंमुळे मानवी अस्थित्वावर मोठे संकट येऊ शकते.

या आजाराची लक्षणे: 
शिंका येणे.
नाक वाहने.
थकवा.
खोकला.
ताप.
घसा बसणे व दुखणे.
दम्याचा त्रास.
हे पण वाचा:महिलेला विवस्त्र करून केली चोरी


    The Corona virus has started in China, called corona. Until now, the number of people who have died and how many have been infected with the virus has not been reported, but more people may have been infected. This has been found in the investigation. It has also been reported that the prevalence of this deadly virus is increasing.

Corona Virus Symptoms:
To sneeze..
Exhaustion.
Cough.
Fever
Sore throat and pain.
Asthma sufferers.

Post a Comment

Previous Post Next Post