हे असतील बीजेपी चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष 2020 | This will be the new national president of the BJP 2020

     भाजपा पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जागेवर आज पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची आज निवड होणार आहे. भाजपा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (This will be the new national president of the BJP 2020)रविवारी झालेल्या मिटिंगमध्ये  योगी आदित्यनाथ, त्रिवेंद्र रावत, अनुराग ठाकुर, विजय रूपाणी,स्वतंत्र देव बरोबर आणखी काही मोठे नेते हजर होते.राष्ट्रीय अध्यक्ष पदच्या निवडीसाठी सर्व राज्यातील भाजपचे सर्व बडे नेते नड्डा यांच्या समर्थनासाठी नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात दाखल होणार आहेत.

      जेपी नड्डा यांची राष्ट्रीय संघाशी सुद्धा चांगलीच जवळीक आहे.राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 20 जानेवारी पर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहे. आणि २० जानेवारी नंतर निवड प्रक्रिया कामकाज सुरु होईल.भाजप पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड ही बिनविरोध होण्याची परंपरा आहे. यावेळीही सुद्धा हीच परंपरा चालू राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post