नागरिकत्व दुरुस्ती कायदा : उत्तर प्रदेशात झालेल्या मृत्यूं साठी जबाबदार कोण


नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या हिंसक निषेध यामुळे 16 लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये बनारस मधील मुलांचा समावेश आहे. या लोकांचा मृत्यू लाठीचार्ज मुळे व चेंगराचेंगरी मुळे झाला आहे. उत्तर प्रदेशातील बऱ्याच मोठ्या शहरांमधील इंटरनेट सेवा अद्यापही खंडित केलेली आहे. यामुळे माहितीची देवाण घेऊन पूर्णपणे ठप्प झाले आहे. या नागरिकत्व कायदा दुरुस्तीमुळे देशात बहुतांश ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post