व्हिडीओ वाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. आता कीर्तन सोडून देणार - इंदोरीकर महाराज

व्हिडीओ वाल्यांनी  मला संपवण्याचा प्रयत्न केला. आता कीर्तन सोडून देणार - इंदोरीकर महाराज

व्हिडीओ वाल्यांनी  मला संपवण्याचा प्रयत्न केला. आता कीर्तन सोडून देणार - इंदोरीकर महाराज
कीर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले सम तिथीला संग झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला मुलगी होते. या वक्तव्यावरूनच इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. नेमका याच कीर्तनाचा व्हिडीओ इंटरनेट वरती खूप व्हायरल झाला. व काही लोकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

युट्युब वाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. काही सोसिअल मीडिया वरून येत असलेल्या बातम्यांच्या मुळे मी दुखी झालो आहे. युट्युब वरती येणाऱ्या माझ्या काही व्हिडीओनी तर मला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी आता कीर्तन सोडून देणार आहे. व उरले सुरले आयुष्य शेती करण्यात घालवणार असल्याचे सांगितले.

Previous Post Next Post