Rahul Gandhi Statement about the financial budget
आर्थिक बजेट बद्दल राहुल गांधी काय म्हणाले.
Rahul Gandhi Statement about the financial budget. आर्थिक बजेट वर प्रश्न विचारले असता मा.राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले देशा समोर मुख्य विषय तरुणांच्या रोजगाराचा आहे. तरुण युवकांना रोजगार देण्यात यावा. त्या प्रकारच्या संधी त्यांना मिळाव्यात. पुढे मा.राहुल गांधी म्हणाले मला काही खास निर्णय दिसले नाहीत जे तरुणांना रोजगार देऊ शकतात.
निर्मला सीतारमण यांनी २ तास ४० मिनिटा पेक्षा जास्त वेळ दिलेल्या भाषणात काही महत्वाचे मुद्दे आले नाहीत असेही मा.राहुल गांधी म्हणाले.