शेजारच्याने केला छोट्या मुलीवर अत्याचार
जामखेड: पोलिसांकडून मिळालेली खबर अशी की, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही छोटी मुलगी शेजारी राहणार्या सचिन पवार याच्या घरी गेली असता. त्या ठिकाणी त्याने तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला.सदरचा प्रकार घडूनही भीतीपोटी मुलीने हा प्रकार कोणाला सांगितली नाही. मात्र त्रास होऊ लागल्याने तिने आपल्या आईस झालेला प्रकार सांगितला.मग मुलीच्या घरच्यानी जामखेड पोलिस स्टेशनला जाउन फिर्याद दाखल केली.
यावरुन सचिन पवार विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून. लवकरच या आरोपीला श्रीगोंदा येथील न्यायालय हजर करण्यात येणार आहे.
Tags:
Crime