गर्लफ्रेंड पटवायची आहे का ? मग हे वाचायलाच हवं

            सध्याच्या काळात प्रत्येकालाच वाटत कि मला एक गर्लफ्रेंड हवी. अनेक मुल नुसती मुलींच्या माघे पळत असतात. पण अनेकदा या गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही. मुलींना जे तुमच्या कडून अपेक्षित असत त्याच्या विरुद्ध तुम्ही वागता आणि सगळा खेळ इथचं फसतो. या सर्व चुका टाळण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा अवलंब करू शकता.girlfriend Patane ke aasan tarike 2020




१) तिच्या सोबत कॉलेजला किंवा शाळेत जाता येता थोडस बोलन चालू कराव, म्हणजे तिचा विश्वास वाढेल.
२) मुली पटवण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिच्या समोर तिच्या मैत्रिणीची तारीफ केली पाहिजे. अस केल्याने तिला त्रास वाटेल आणि ती तुम्हाला प्रपोज करेल
3) काही मुली खूप हलक्या मनाच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसतात. अश्या वेळेस तिची समजूत काढणे, तिच्या भावना समजावून घेणे, गरजेचे आहे.
४) तिला जे आवडेल तस थोडस वागण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती पण तुमचा विचार करीन, तुमच्या भावना समजून घेईल.
Previous Post Next Post