लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर सुरवातीला मुलीला काय विचारावे?




लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर सुरवातीला मुलीला काय विचारावे?

तसा विचार  केला तर तुम्ही मुलीला पहिल्यांदाच भेटत आहात. मुलीच्या दृष्टीने तुम्ही अनोळखी आहात. एकदम प्रश्न विचारायच्या आधी आजूबाजूच्या चालू गोष्टी, इतर विषयांनी बोलायला सुरूवात करा. What-to-ask-a-girl-in-arrange-marriage. मग हळूहळू बोलायला सुरुवात करा. मग एक एक प्रश्न विचारला तरी चालेल. आणि मुलगी सुद्धा प्रत्येक प्रश्नाची स्वखुशीने उत्तरे देईल.



आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन मुलगी खोटं बोलली तर तिच्या बोलण्यातून व चेहऱ्यावरून समजून येईन. किंवा एक प्रकारचा अंदाज लावता येईल.
लग्नानंतर माझ्या सोबत सुखी राह्सीन का? का काही वेगळे विचार आहेत. 
त्याच बरोबर लग्नानंतर शिकण्याची व नोकरी करण्याची इच्छा आहे का?
त्याच बरोबर तुम्ही तिला तिच्या मित्रमंडळींबाबत सुद्धा विचारू शकता.

त्याच बरोबर तिला तिच्या काही सवयी विचारून घ्या.
तुमच्या काही गोष्टी पण सांगा की त्या गोष्टींशी ती तडजोड करू शकन की नाही.
तिच्या बोलण्यातील बारकावे व वागणूक तुम्ही सुद्धा पाहून घ्या जेणे करून आयुष्यभर तुम्हाला त्या गोष्टींचा सामना करावा लागण.

Post a Comment

Previous Post Next Post