मिसेस मुख्यमंत्री -15th January 2020 फुल एपिसोड


       झी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्री मध्ये अखेर सुमी आणि समर ने निर्णय घेतला की, तात्या ची खानावळ बंगल्यातच सुरू करायची. मात्र ताई मॅडमचा याला विरोध होता. मात्र तात्या स्पष्टपणे म्हणतो की, की मी तुमच्या घरात तुम्ही दिलेलं फुकटात खाऊ शकत नाही. आणि मला कर्ज देखील फेडायचं आहे. त्यामुळे खानावळ सुरू करणे गरजेचे आहे. आणि समर त्यासाठी अनुमती देतो. आणि आता सुमीची खानावळ तात्या सोबत तिच्या बंगल्यातच सुरू होणार आहे. आता या खानावळीला कसा रिस्पॉन्स मिळतो, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
Mrs.Mukhyamantri Full Episode 15 January 2020
Sumi Ani Samar Banglyat Khanaval Suru Karnar

     दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की समर साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यामुळे, ताई मॅडम सर्वांना पार्टी देतात. आणि या पार्टीच्या जेवणाची व्यवस्था करायला तात्यांना सांगतात. मात्र सुमी सकाळपासून घरात नसते, त्यामुळे तात्या आणि समर चिंतित होतो. आणि मग त्यांना कळतं की सुमि तात्याच्या घरी जाऊन त्यांचं खानावळीचे सामान घेऊन आली आहे. आता खानावळ कशी चालणार. सुमन ची ही सर्व पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ही खानावळ ताई मॅडमच्या आयुष्यात कोणता बदल घडवणार. हे देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. 
 पुढील अपडेट लवकरच मिळतील.

Post a Comment

Previous Post Next Post