मुंबईकडे येणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस मध्ये हे तारीक सिद्दिकी की या इसमाला अज्ञात व्यक्तीने चॉकलेट दिले. ते चॉकलेट खाल्ल्यानंतर तारीक बेशुद्ध पडला. नंतर अज्ञात इसमाने रोख पाच हजार रुपये व मोबाइल चोरी केला. विशुद्ध अवस्थेतच त्याला ठाण्याच्या जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. प्रवासात कोणी खाद्यपदार्थ दिले तर ते घेऊ नये अशी आवाहन केले जात असतानाही असा खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. प्रवासात कोणी खाद्यपदार्थ दिले तर ते घेऊ नये अशी आवाहन केले जात असतानाही असा खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले.