राशी ह्या बारा प्रकारच्या आहेत. या बारा राशींपैकी धनु नावाच्या राशी ची मुले प्रेमाच्या बाबतीत खूपच हट्टी असतात. या राशीच्या मुलांना प्रेम करण्यात खूपच उत्सुकता असते. अशा राशी ची मुले नेहमी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. म्हणूनच बहुतांश मुली या धनु राशीच्या मुलांकडे आकर्षित होत असतात. धनु राशीच्या मुलांसाठी आनंदाची बातमी अशी की, येणारे 2020 हे वर्ष नवीन पार्टनर मिळवून देणारे, व्यवसायात भरभराट करणारे आहे. धनू राशीच्या मुलांनी येत्या वर्षात संयम बाळगणे खूपच महत्त्वाचे आहे. अति घाईघाईत घेतले गेलेले निर्णय फसण्याची शक्यता संभवते.