दबंग थ्री मूव्ही रिव्ह्यू


सलमान खानचा चित्रपट म्हटला की त्याचा चाहत्याना फक्त एवढंच हवं असतं सलमान खानचे मसल्स, सलमान खान ची फाईट आणि ॲक्शन. सलमान खानचे चित्रपटातील एवढे जरी असलं तरी चित्रपट हाउसफुल होणारच. परंतु दबंग थ्री मध्ये काही सीन्स चाहत्यांच्या आवडीची नसल्यामुळे त्याचा सरळ सरळ इफेक्ट सिनेमांच्या इन्कम वर झाला आहे. कारण या चित्रपटाची इन्कम बाकीच्या चित्रपटांपेक्षा तशी कमीच आहे.
या चित्रपटाची सुरुवात चुलबुल एसीपी झाला आहे व तो ज्या गावातला आहे त्या गावातला एक गुंड त्याला भेटतो. व इथून दुश्मनी चालू होते. आणि यातूनच दबंग थ्री आकाराला येतो. तसे या सिनेमात सलमान खानचे बरेच स्टंट चाहत्यांच्या मनाला भुरळ घालणारे आहे. या सिनेमा मधील सलमान खान ची एन्ट्री ॲक्शन व फाईट जबरदस्त दाखवली आहे. यामुळे पुन्हा पुन्हा तो एकच सीन पाहण्याची इच्छा सुद्धा होते. या सिनेमात नायिका म्हणून सोनाक्षी सिन्हा व सई आहेत त्याचबरोबर खलनायकाची भूमिका सुदीप नी निभावली आहे.
 स्टोरी बरोबरच येथील गाणीसुद्धा चाहत्यांना वेड लावणारी ठरली. आपण जर सलमान खानचे चाहते असाल तर हा सिनेमा सिनेमा थेटर मध्ये आवर्जून बघा.

Post a Comment

Previous Post Next Post