अहमदाबाद गुजरात मध्ये एक धक्कादायक घटना घडली. येथील एका पत्नीने मध्यरात्री तिच्या नवऱ्याला जबर मारहाण केली. नवऱ्याने वीज बिल भरले नसल्यामुळे पत्नीने व मुलीने मध्यरात्री अडीच वाजता नवऱ्याला जबर मारहाण केली.
गुजरातमधील नरोडा येथे राहणारे भूपेंद्र लहुआ यांची पत्नी व मुलगी यांनी बुधवारी रात्री अडीच वाजता भूपेंद्र यांना जबर मारहाण केली. वीज बिल भरले नसल्यामुळे वीज कंपनीने घराची वीज कट केली. रात्री घरात वीज नसल्यामुळे भूपेंद्र यांची पत्नी संगीता हिला मध्य रात्री जाग आली व तीने आपल्या पतीला विज बिल का भरले नाही असे विचारले व मारहाण करायला सुरुवात केली.
रक्तबंबाळ झालेल्या भूपेंद्र यांना शेजारच्या लोकांनी सरकारी इस्पितळात भरती केले . भुपेंद्र यांनी पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे . पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.